About DgYugandhara:

 

"डिजीयुगंधरा" ( DgYugandhara ) देश विदेशातील वर्तमान न्युज, योग, फिटनेस, कला, क्रिडा, संस्कृती, उद्योग, मनोरंजन विषयी इतंभूत ज्ञान व माहीती म्हणजे "डिजीयुगंधरा". न्युज लेखक व ब्लाँगर द्वारा बनविण्यात आलेलं हे न्यूज पोर्टल आहे. या पोर्टल द्वारा नवनवीन न्युज, कला, क्रिडा, संस्क्रुती, इतिहास, मनोरंजन व देश, विदेशातील वर्तमान घडामोडीं वर आधारीत माहीती व न्युज प्रकाशित केल्या जातील. त्याचप्रमाणे साहित्य, फिटनेस, योग या संदर्भात इतंभूत माहीती व ज्ञान देखील या ब्लॉग द्वारे वाचकांना उपलब्ध करण्यात येईल. श्री. संतोषराव पा. शिंदे, या समुहाचे व पोर्टल चे संस्थापक, संपादक असून, त्यांनी तत्वज्ञान ही पदवी संपादन केली आहे. भारतीय दर्शन, (Epistemology) ज्ञानशास्त्र, (Metaphysics) आधिभौतिक,               (Psychology)   मानसशास्त्र, (Film and Philosophy) फिल्म आणि तत्वज्ञान, अष्टांग योग इ. विषयावर अभ्यास केला असून, ते (Mass Consultant)   समुपदेशक व विश्लेषक म्हणून कार्य करीत आहेत. त्यानी मानवी शरीराचे आरोग्य, मन, बुद्धी व चेतना यावर देखील अभ्यास करून, मनातील सकारात्मक विचारांचा मानवी जिवनावर होणा-या विवीध बदलांचा व परिणामांची माहीती संपादन केली आहे. जी प्रत्येक मनुष्याने त्याच्या आयुष्यात संस्कारीत केल्याने, तो स्वतःचे जिवन सुलभ, सुखकर, निरोगी व दिर्घायुष्य करू शकतो. त्याचप्रमाणे गुन्हा व गुन्हेगार यांचे शास्त्र (Criminology) व त्याच्याशी निगडित कायद्यांचा अभ्यास व विवीध न्यायालयांत अनेक वर्षे सराव देखील केला असून, गुन्हेगारी मानसिकतेवर Critical Thinking या विषया अन्वये त्यांचे संशोधन चालू आहे.

"युगंधरा" म्हणजे अग्रगण्य. ज्याच्याकडे   एक प्रकारची जीवन दृष्टी आहे आणि बौद्धिकदृष्ट्या जे सक्रिय आहे. तो एक मुद्सद्दी नेता, महत्वाकांक्षी आणि मुक्त विचार आहे. त्यात प्रबळ इच्छाशक्ती आणि सामर्थ्य आहे. तो एक द्रष्टाही आहे, म्हणजे युग बदलण्याची ताकद "युगंधरा" मध्ये आहे आणि आता 'युगंधरा' ने  जिवनाच्य्या प्रत्येक  पैलू़चा आढावा घेऊन तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू केला आहे. ज्यात राम आहे..आणि त्यात श्याम ही आहे..!

  "युगांधरा" या पोर्टल द्वारे मानवी जिवनात आवश्यक असणा-या जगातील प्रत्येक पैलुं विषयाची इतंभूत माहीती, बातमी व हकीगत (सत्य), यामध्ये समन्वय साधून, विश्लेषण द्वारा सत्य व असत्य, योग्य व अयोग्य यातील फरक करून आमचे वाचक, साधक, प्रेक्षक इ. ना जिवनातील प्रत्त्येक आवश्यक विषयावर व त्याच्या पैलूंवर निष्कर्षणात्मक माहीती व मार्गदर्शन पुरविण्याचा प्रयत्न "युगांधरा" च्या माध्यमातून केला जाईल, सशक्त, सम्रुद्ध, दिर्घायुष्य व्यक्तीत्व  व समाज हे "युगांधरा" चे  ध्येय असून, सबका साथ..सबका विकास..! हि त्याची परिनीती आहे.




Code:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)