Get Instant Access to 369 MANIFESTATION CODE Today |
"युगंधरा" म्हणजे अग्रगण्य. ज्याच्याकडे एक प्रकारची जीवन दृष्टी आहे आणि बौद्धिकदृष्ट्या जे सक्रिय आहे. त़ो एक मुद्सद्दी नेता, महत्वाकांक्षी आणि मुक्त विचार आहे. त्यात प्रबळ इच्छाशक्ती आणि सामर्थ्य आहे. तो एक द्रष्टाही आहे, म्हणजे युग बदलण्याची ताकद "युगंधरा" मध्ये आहे आणि आता 'युगंधरा' ने जिवनाच्य्या प्रत्येक पैलू़चा आढावा घेऊन तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू केला आहे. ज्यात मर्यादा राम आहे.. आणि त्यात युगप्रवर्तक श्याम ही आहे..! मोदी आणि य़ोगींचा देव, देश आणि धर्म या विचारांचा पैगाम आहे.
"युगंधरा" द्वारे मानवी जिवनात आवश्यक असणा-या जगातील प्रत्येक पैलुं विषयाची इतंभूत माहीती, बातमी व हकीगत (सत्य), यामध्ये समन्वय साधून, विश्लेषण द्वारा सत्य व असत्य, योग्य व अयोग्य यातील फरक करून आमचे वाचक, साधक, प्रेक्षक इ. ना जिवनातील प्रत्त्येक आवश्यक विषयावर व त्याच्या पैलूंवर निष्कर्षणात्मक माहीती व मार्गदर्शन पुरविण्याचा प्रयत्न "युगंधरा" च्या माध्यमातून केला जाईल, सशक्त, सम्रुद्ध, दिर्घायुष्य व्यक्तीत्व व समाज हे "युगांधरा" चे ध्येय असून, 'सबका साथ..सबका विकास'..! हि त्याची परिनीती आहे. धन्यवाद..!
If you have any query, please let me know.