निरोगी शरिर व आरोग्ययमय जिवनाचे रहस्य जाणून घ्या.. (Healthy life Tips) - Fitness Funda भाग ८

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

 
Fitness Funda with DgYugandhara( डिजीयुगंधरा), Healthy life Tips.

१) आपल्या शरीरात होणा-या तीन व्याधी त्या पासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वात, पित्त आणि कफ, आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या या तीन व्याधी असून, या व्याधीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. कोणत्या व्याधीमुळे किती व कोणते रोग होतात याची लिस्ट तुम्हास Fitness Funda for healthy life च्या पुढील भागात देऊ. या व्याधींपासून दुर राहणे हेच आपल्या प्रत्तेकाच्या आरोग्याचे रहस्य आहे.

२) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अँँसिडीटी (पित्त), कब्ज होऊ नये याची कळजी घ्या, पोट स्वच्छ, साफ त्याचे आरोग्य व्यवस्थथीत राहते.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा आणि तुमच्या मनावर व जीभेवर ताबा ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. त्यापासून दुर रहा. सकाळी उठल्यावर प्रथम बरीच मंडळी अनोश्या पोटी चहा घेते, म्हणजेच त्या व्यक्ती Slow Poison विषच प्राशन करीत असतात.. त्याने पित्ताचे प्रमाण शरिरातले वाढते आणि जठराग्नी मंदावतो. पोटातील व्याधीना प्रामुख्याने हा चहाच जबाबदार आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश त्यांच्या कैदयानां त्रास ह्वावा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे पचन क्रिया मंदावते व आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. चेह-यावरची त्वचा काळी होते.

(१०) अधिक गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात. गरम पाण्याने अघोळ केल्यानंतर दोन ते तीन तांबे थंड पाणी पाय, मांडी पोट किंवा छाती व डोक्यावर अनुक्रमे घ्यावे ब्लड प्रेशर अटोक्यात राहते.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा झटका येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते. पोटात नळ भरतात. वाताचा त्रास उद्भवतो व त्या पासून अनेक रोग होतात.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो. सहसा मीठ टाळावे.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो. काही वेळेला डोके व मेंदु मावर त्या दुष्प्रभाव होऊ वकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अँँसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो. रक्त गाढ होण्याची संभवना लाढते.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते. लिंबू हे फार उपयोगी असे असून त्याचा वापर पित्त पासून होणा-या रोगा्र होतो.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. व त्यामुळे हा रोगांना निमंत्रित केले जाऊ शकते.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ, बिस्किटं, सामोसा व इतर बाहेरील पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो. चुण्यात मुबलक प्रमाणात कँल्सिअम मिळते. चुणा शरिरातील गाठी विरघळवितो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
त्यामुळे तुमचे शरीर व मन यांचा मेळ जुळतो आणि कामातील क्रियाशीलता वाढते.

उपरोक्त मुद्दे डिजीयुगंधरा, DgYugandhara द्वारा प्रकाशीत केले जात असून, प्राथमीक स्थरावर त्याची माहीती करून घेऊन, त्या पद्धतींने अंगिकारले तर तुमचं जीवन निश्चुतच स्वस्थ, निरोगी व सुलभ होईल. तुम्हाला किंवा तुमच्या आजुबाजुला कोणासही शारीरिक किंवा मानसीक समस्या असल्यास, आपल्या निरोगी जीवनासाठी डिजीयुगंधरा, DgYugandhara, च्या Contact us ला भेट द्या व तुमची माहिती समस्या नोंदवा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राइब करून, आमच्या सोबत रहा. तुम्हाला ही माहीती कशी वाटली ते आम्हाला कळवा, तुमची प्रतिक्रिया नोंदवा. समोपदेशक ( Consultant ) व (Personal Trainer) प्रशिक्षकांसाठी आम्हाला कळवा.



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)