Code:\\
दसपटकर दिग्गजांचे शुभहस्ते दिप्रज्वलांकीत "आम्ही दसपटकर" चर्चासत्राचे शुभारंभाने सुरवात झालेल्या सामाजिक, औद्योगिक, राजकिय संकल्पनेच्या एका पर्वाची सुरूवात उद्योग क्षेत्राच्या मेळाव्या पासून होत असून, या चर्चासत्रात दसपटीच्या सर्वांगीण विकासाकरिता आखण्यात आलेल्या विवीध उपक्रमांपैकी सुष्म व लघु उद्योग या उद्योजक मेळाव्या पासून श्रीगणेशा करण्याचे योजले आहे, चिपळूण मध्ये या मेळाव्याचे अयोजनाची तयारी सुर झाली असून. भविष्यात दसपटीतील महीलांचे सशक्तीकरणा करीता देखील बचत गटांचे स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डिजीयुगंधरा DgYugandhara प्रस्तुत, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग यादीः Udyog list Annasaheb Patil arthik magas vikas..
1.कृषी सल्ला व सेवा केंद्र 2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे 3. फळ रसवंती गृह 4. कच-यापासून बगीचा 5. आय. क्यू. एफ. प्रकल्प 6. एम.सी.आर. टाईल्स 7. पी.व्ही.सी. केबल 8. चहा स्टॉल 9. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा 10. वडा पाव 11. शटल कॉक 12. कुक्कुट पालन 13.शेळी पालन 14. खवा तयार करणे 15. हात कागद तयार करणे 16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र 17. आटा चक्की 18. पान दुकान 19. भात खरेदी करणे 20. ऑटो लॉक्स कास्टिंग 21. जॉब वर्क्स 22. रीळ मेकिंग 23. सौर उपकरणे विक्री दुकान 24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स 25. खडू उत्पादन 26. रबर गास्केट 27. वीट उत्पादन 28. केश कर्तनालय 29. दोर निर्मिती 30. रबर स्टॅम्प्स 31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे 32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा 33. वेब डेव्हलपमेंट 34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन 35. इडली 36. चकली 37. ढाबा 38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब 39. केबल टी.व्ही. 40. आवळा चहा 41. पिको फॉल 42. सोया दूध पनीर उत्पादन 43. मिनी कॉल सेंटर 44. आवळा सरबत 45. काजू सरबत 46. कोकम सरबत 47. धोबी सेवा 48. मंडप सेवा 49. शेळी पालन 50. वराह पालन 51. तयार कपडे व गांधी टोप्या52. गादी तयार करणे 53. मोजे तयार करणे 54. सोलर वॉटर हिटर 55. मिनी डेअरी 56. कृषि बाजार व माहिती केंद्र 57. चिंच पावडर तयार करणे 58. मँगो ज्यूस तयार करणे 59. सुके अंजीर तयार करणे 60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ 61. ऑफीस फाईल्स 62. पापड बनविणे 63. वॉटर फिल्टर कम कूलर 64. चिकन विक्री केंद्र 65. वॉटर फिल्टर कॅंडल्स 66. पोहे प्रकल्प 67. झिंक फास्फेट 68. विमा व्यवसाय सेवा 69. कॉईल वाईंडींग 70. जनरल इंजिनियर 71. टॉफी निर्मिती 72. मिनी लायब्ररी 73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स 74. काजू प्रक्रीया 75. शुगर ग्लोब्युल्स 76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत 77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू 78. आमचूर 79. फरसाण 80. बिंदी 81. बेकरी 82. हॅचरी 83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण 84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत 85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत 86. ऊसाचे गु-हाळ 87. कापूर वडी 88. ब्रास बँड 89. हरभरा डाळ 90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे 91. आमलेट पाव गाडी 92. क्रेन सेवा 93. लिंबू सरबत 94. सायबर ढाबा 95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान 96. मसाले तयार करणे 97. लोणचे तयार करणे 98. ब्रेक ड्रम कास्टिंग 99. कच्चा चिवडा 100. कांडी कोळसा 101. गोल्ड फिंगर तयार करणे 102. स्वीस क्रिस सिमेंट कौले 103. रेशीम उद्योग 104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे. 105. कापडी पिशव्या 106. क्रिम सेपरेटर 107. चक्का श्रीखंड 108. लाकडी फर्निचर 109. शेवया उत्पादन 110. घडयाळ दुरूस्ती 111. छोटया बल्बच्या सजावटी माळा 112. मोटार रिवायडींग 113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग 114. पावडर ऑसिडॅक्टरीन 115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर 116. राजगि-याच्या वड्या 117. सायकल, पान व कॅरम दुकान 118. अडूळसा 119. चिक्की 120. बॉलपेन 121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे 122. बुढ्ढी के बाल 123. गांडूळ खत तयार करणे 124. किराणा माल व भाजीचे दुकान 125. साडीचा फॉल तयार करणे 126. अंबाडी सरबत 127. चिक्कू मेवा 128. टेलर्स लेबल 129. टोमॅटो केचप 130. तेलाची घाणी 131. पेप्सी कोला 132. शतावरी कल्प 133. लिफाफे तयार करणे 134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र 135. साडीला पिको-फॉल करणे 136. भाताची गिरणी 137. किराणा दुकान व पिठाची गिरणी 138. केळीचे वेफर्स 139. घरगुती खानावळ 140. नर्सरी प्रकल्प 141. वायनरी प्रकल्प 142. फळांचा मुरांबा तयार करणे 143. वनौषधी वनस्पती लागवड 144. लाह्या उत्पादन प्रकल्प 145. आधुनिक सुतारकाम 146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे 147. स्प्रे प्रिंटींग 148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती 149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील 150. फुलशेती 151. बाकरवडी 152. मुरमुरे 153. शिकेकाई 154. शीतगृहे 155. टायपिंग 156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे 157. एरंडीचे तेल 158. जाहिरात कला159. लिक्वीड सोप तयार करणे 160. कुक्कुट पालन 161. नाचणीचे सत्व 162. लोकरीचे कपडे 163. विद्युत सेवा तज्ञ 164. झेरॉक्स सेंटर 165. द्रवरूप फिनेल तयार करणे 166. फॅशनेबल चप्पल तयार करणे 167. ग्रामीण गोदाम योजना 168. मेटॅलीक वॉशर्स 169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा 170. कॉक्रिट मिक्सर सेवा 171. टेलिकॉम संबधित सेवा 172. वनस्पती शाम्पू तयार करणे 173. सुगंधित सुपारी प्रकल्प 174. विद्युत उपकरणे दुरूस्ती 175. सुधारित निर्धूर चूल 176. इव्हेंट मॅनेजमेंट 177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा 178. बिस्कीटे 179. अगरबत्ती 180. दूरध्वनी बुथ 181. माक्याचे तेल तयार करणे 182. लॅंटेक्स रबर कंडोम्स 183. आक्झालिक असिड 184. कशिदाकाम करणे 185. चुन्याची पूडी 186. सेंटरींग सेवा 187. पशुखाद्य तयार करणे 188. पापकार्न तयार करणे 189. व्हिडीयो सेंटर 190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट 191. छंदामधून विविध व्यवसाय192. व्हिडीयो शूटींग सेवा 193. भाजीपाला सुकविणे 194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट ) 195. धान्याची प्रतवारी ठरविणे 196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल 197. डोसाभट्टी 198. फोटोफ्रेम 199. मळणीयंत्र 200. कांदाचाळी 201. धाग्यांचे रीळ 202. निरगुडीचे तेल 203. कपड्यांचा साबण 204. पुरूषांचे तयार कपडे 205. आईस्क्रीस चर्नर 206. ऑटोमोबाईल गॅरेज 207. प्रिंटींग प्रेस 208. फरश्यांना पॉलिश करणे 209. बांबूच्या वस्तू तयार करणे 210. प्लॅस्टिक पार्टस 211. बटाट्याचे वेफर्स 212. रोपवाटिका संगोपन 213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा 214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल 215. वनसंपत्ती माहिती केंद्र 216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर ) 217. प्लास्टीक मोल्डींग 218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे 219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे 220. छायाचित्रण221. फोटोग्राफी 222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया 223. द्राक्षाचे सरबत 224. मधुमक्षिका पालन 225. सुतळ्यांची पोती तयार करणे 226. कडबाकुट्टी यंत्र 227. कॉंक्रीटचे ठोकळे 228. बांगडयांचे फिरते दुकान 229. वाहनांसाठी धुलाई केंद्र 230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी 231.बैलांकरीता घांगरी पट्टा 232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन 233. टाचण्यांचे उत्पादन 234. फॅब्रिकेशन वर्कशॉप 235. कॉम्प्युटर भाडयाने देणे 236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी 237. आयुर्वेदिक प्रसाधने 238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे 239. पत्रावळ्या-द्रोण 240. व्यायामशाळा 241. रसायनविरहीत गुळ 242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे 243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस् 244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट 245. हार्टीकल्चर क्लिनिक 246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे 247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे 248. ब्युटीपार्लर 249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे. 250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे 251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे 252. कडधान्यांपासून डाळ 253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड 254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना अंतर्गत व्यवसायिकांसाठी बिनव्याजी कर्ज योजना असून,. हि योजना मराठा उद्योजकांसाठी " स्किल्ड मोअर प्रतिष्ठान" च्या विद्यमानाने दसपटी विभागातील उद्योजकांसाठी अयोजीत करण्यात येत आहे. याचा उद्देश दसपटीच्या तरुणाना उद्योगासाठी सक्षम करण्याचा असून, दसपटी विभाच्या सर्वांगीन विकासासाठी विभागातील सर्व उद्योजकांना एकछत्र करण्याचा आहे.
या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील १२% पर्यंतच्या व्याजाचा परतावा "अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा "कडून केला जातो.
व्याज परतावा : मुदत ५ वर्षे
कर्ज रक्कम : १५ लाखपर्यंत मर्यादा
पात्रता :
१) लाभार्थी मराठा असावा
२) वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे
३) उत्पन्न मर्यादा : ८ लाखच्या आत .
या कर्ज वितरण योजनेअंतर्गत कोणत्याही मराठा उद्योजकांना यासंबंधी माहिती हवी असल्यास डिजीयुगंधरा DgYugandhara पोर्टल मधील, सरकारी योजनांसाठी Contact Us मध्ये आपली माहीती भरून संपर्क करा. अथवा आमचे कार्यालयात संपर्क करा आणि पोर्टल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या योजने अंतर्गत संपूर्ण माहीती मिळेल व तुम्हाल आमचे कडून अपडेट्स येत राहतील. लवकरच श्री संतोषराव शिंदे, दसपटी यांचे नेत्रुत्वाखाली चिपळूण मध्ये उद्योजक मेळावा व मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत असून, या संबधी बीजेपी कार्यालय, पंचायत समिती जवळ, चिपळूण येथे उद्योगासाठी इच्छुकांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आपल्या दसपटी, कोंकण विभागातील सर्व तरुण, तरुणी, व्यवसाया करीता इच्छुक उमेदवारांनी स्वतः चा सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उभा करण्यासाठी लाभ घ्यावा.
If you have any query, please let me know.